इतिहास विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे.

About us



Department of History:

     The department of History in Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya’s offers knowledgeable and creative fields of History. The faculty members of the department are engaged in cutting-edge research in a huge variety of fields.  The department is committed to provide research aptitude skill, employability opportunities and intellectual curiosity. It aims to explain the present in the light of the past through teaching, research and extra-curricular activities. All the faculty members are always ready to render all possible assistance and guidance to students.

     The department of History started in 1974. Initially the department had limited strength. But later on it became one of the most distinguished and active departments. The department has a rich tradition of eminent professors. Dr. J. B. Pawar (1974 to 2002), an eminent and renowned Professor of History, Shri Anandrao Vairat (1974 to 1998) and Shri. A. D. Girigosavi (1987 to 2012) was the former faculty members of the department. At present Dr. S. V. Shikhare is the Associate Professor and head of the department. Shri S. D. Apradha and Dr. S. D. Jadhav are the present faculty members of the department.

 Vision :

    Develop and sustain the interest of the students in the historical era march ahead for         progressive future.

Mission:

    To make the students familiar with the historical knowledge and inculcate skills of             analytical thinking by cultivating their intellectual capabilities.

Objectives:

    1) To acquaint the students with the rich tradition of Maratha History.

    2) To promote studies of society and culture of India in general and Maharashtra in         particular.

    3) To develop interest and awareness among the students about local history and             historical monuments.

    4) To encourage students to acquire the skills and methods of writing history and to         develop research aptitude.

Innovative Activities:

The department of History has implemented many innovative activities so far. These include are;

1) History of Village (गावांचा इतिहास)

2) Heritage Walk (वारसास्थळ पदयात्रा)

3) Giribramanti Campaign (दुर्गभ्रमंती)

4) Departmental Blog (विभागीय ब्लॉग)

5) Rajmudra Wallpaper (राजमुद्रा भिंतीपत्रक)

6) Departmental Library (विभागीय ग्रंथालय)

7) Group Insurance Scheme for study tour (सहलीसाठी ग्रुप विमा)

8) One Book for Department (एक पुस्तक विभागासाठी)

9) Rare Coin Collection (दुर्मिळ नाणी संग्रह)

      Certificate Course:

          The department in collaboration with the Department of Lifelong Learning and Extension, Shivaji University offers certificate course entitled Modi Script and this course is well received by the students.

 इतिहास विभाग

            सन १९७४-७५ मध्ये इतिहास विभाग सुरू झाला. प्रारंभी इतिहास विभागाअंतर्गत केवळ इतिहास या एकमेव विषयाचे अध्यापन केले जात होते. नंतरच्या काळात विभागातील विद्यार्थ्यांची संख्या जस-जशी वाढत गेली तस-तसे विभागातील इतर विषय आणि तुकड्या वाढत गेल्या. बी. ए. भाग १ साठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास(STD) व बी. ए. भाग २ च्या वर्गासाठी महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचा इतिहास (HSRM) या आंतरविद्याशाखीय (IDS) विषयाचे अध्यापन विभागाच्या माध्यमातून सुरू झाले. सध्या बी. ए. १ इतिहास आणि एसटीडी विषयाच्या दोन तुकड्या, बी. ए. २ इतिहास विषयाची १ व एच.एस.आर.एम.च्या २ तुकड्या आणि बी. ए. ३ च्या वर्गासाठी इतिहस विषयाची एक तुकडी मंजूर आहे. 

सुविधा:

१) इतिहास विभागासाठी इंटरनेट सुविधेसह आयसीटी युक्त स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे.

२) विभागातमध्ये २०० पेक्षा जास्तसंदर्भ ग्रंथक्रमिक पुस्तके आणि संशोधक, भारत इतिहास आणि संस्कृती, समाज प्रबोधन पत्रिका, साधन इत्यादी त्रेमासिकाचे मागील अंक आहेत असलेले एक छोटेविभागीय ग्रंथालय आहे.

३) प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंडावर आधारित १०० पेक्षा जास्तनकाशांचा संग्रह आहे.

प्राध्यापक परंपरा:

            इतिहास विभागाला प्राध्यापकांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. श्री शहाजी महाविद्यालय स्थापन झाले तेंव्हा पासून ते १९७५-७६ पर्यन्त विभागात प्रा. पी. व्ही. इनामदार आणि प्रा. एन. जे. मुश्रीफ अध्यापनाचे कार्य करत होते. महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार इतिहास विभागामध्ये जून १९७५ मध्ये रुजू झाले व सन २००२ मध्ये सेवानिवृत झाले. डॉ. पवार प्रारंभी पासून इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. प्रा. आनंदराव वैराट जून १९७७ मध्ये महाविद्यालयात नियुक्त झाले व सन १९९८ मध्ये सेवानिवृत झाले. प्रा. आनंद गिरीगोसावी सन १९८७-८८ मध्ये महाविद्यालयात नियुक्त झाले व सन २०१२ मध्ये सेवानिवृत झाले. प्रा. गिरीगोसावी सन २००२ ते २०१२ पर्यन्त इतिहास विभाग प्रमुखम्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात प्रा. एस. एन. गोरे (१९८५-८६), डॉ. श्रीमती एम. बी. मुंगळे इतिहास विभागात तसिका तत्वावर कार्यरत होते. प्रा. एस. डी. अपराध यांची सन २००५डॉ. एस. व्ही. शिखरे यांची सन २००७ मध्ये अधिव्याख्याता म्हणून महाविद्यालयात नियुक्ती झाली. सन २०१३ पासून डॉ. एस. व्ही. शिखरे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. डॉ. एस. डी. जाधव सन २०१४ पासून सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 


 




No comments:

Post a Comment

Contact

Name

Email *

Message *