इतिहास विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे.

MoU's

Memorandum of Understanding (MoU)

During the last five years two MoUs were signed by the department with two well-known organizations. The Department jointly organized activities to exchange information about teaching learning material and other historically relevant educational and research programs. MOUs communicate the mutually accepted expectation of all institutions.

सामंजस्य करार

            इतिहास विषयाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेच्या माध्यमातून आयोजन करण्याच्या दृष्टीकोणातून इतिहास विभागाने परिषदे बरोबर सन २०१८-२०१९ व न्यू कॉलेज कोल्हापूर यांच्याबरोबर २०२१-२०२२ मध्ये सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 







 






No comments:

Post a Comment

Contact

Name

Email *

Message *