बी. ए. भाग २, सत्र ३: इतिहास
सत्र ३: आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास (पेपर ३): नोट्स पहा
सत्र ३: आधुनिक भारताचा इतिहास (पेपर ४): नोट्स पहा
सत्र ३: आधुनिक भारताचा इतिहास (पेपर ४): MCQ संच
इतिहास (मायनर)
सत्र ३: आधुनिक भारतातील महान सुधारक (पेपर १): नोट्स पहा
भारतीय ज्ञान परंपरा (IKS)
सत्र ३: मराठा लोककला: नोट्स पहा
व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम (VSC)
सत्र ३: वस्तुसंग्रहालशास्त्राची ओळख (पेपर १): नोट्स पहा
कौशल्य अभिवृद्धी अभ्यासक्रम (SEC)
सत्र ३: पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा (पेपर १) नोट्स पहा
बी. ए. भाग २, सत्र ४: इतिहास
सत्र ४: आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास (पेपर ५): नोट्स पहा
सत्र ४: आधुनिक भारताचा इतिहास (पेपर ६): नोट्स पहा
इतिहास (मायनर)
सत्र ४: महाराष्ट्रातील महान सुधारक (पेपर २): नोट्स पहा
व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम (VSC)
सत्र ४: वस्तुसंग्रहाल व्यवस्थापन (पेपर २): नोट्स पहा
कौशल्य अभिवृद्धी अभ्यासक्रम (SEC)
सत्र ४: पर्यटन विपणन (पेपर २): नोट्स पहा
सप्रेम नमस्कार,
ReplyDeleteअतिशय सुटसुटीत, नेमक्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने नोट्स तयार करून त्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
आपण उपलब्ध करून दिलेले हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गासाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारे आहे. आपल्या या उपक्रमामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ, परिणामकारक आणि दर्जेदार होण्यास निश्चितच हातभार लागेल.
ज्ञानवितरणाच्या या स्तुत्य कार्याबद्दल आपणास पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद व पुढील शैक्षणिक उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा. 🙏
आपला
प्रा. उमेश जांभोरे
इतिहास विभागप्रमुख
य. च. वारणा महाविद्यालय, वारणानगर
इतिहास विषयाचे दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि विद्यार्थ्यांना उपयोगी असे Study Material तयार केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
ReplyDeleteआपल्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास विषय अधिक समजण्यास सोपा आणि रुचकर होईल, याची खात्री आहे. भविष्यातही असेच उत्कृष्ट शैक्षणिक कार्य घडत राहो, ही शुभेच्छा.
डॉक्टर शिखरे सर तुम्ही मुलांच्या दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये कमी लिखाणातून संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन
ReplyDeleteश्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथील इतिहास विभागाने बी.ए. भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाशी निगडित दर्जेदार नोट्स उपलब्ध करून देण्याचा अत्यंत उपयुक्त उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास समजून घेण्यास आणि परीक्षेच्या तयारीस मोठी मदत होणार आहे.
ReplyDeleteया उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमासाठी महाविद्यालय प्रशासन, इतिहास विभाग तसेच आदरणीय डॉ. सुरेश शिखरे, डॉ. शिवाजी जाधव आणि भुयेकर मॅडम यांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
The Department of History at Shri Shahaji Chhatrapati College, Kolhapur, has undertaken a highly beneficial initiative to provide high-quality, syllabus-oriented study notes to students of B.A. Parts I, II, and III. Heartfelt gratitude and sincere thanks are extended to our friend Prof. Dr. Suresh Shikhare, Dr. Shivaji Jadhav, and Dr. Poonam Bhuyekar for this excellent educational endeavor.
ReplyDeleteDr. Tanaji Havaldar
Head, Dept. of History
Vishwasarao Naik Mahavidyalaya, Shirala, Sangli