इतिहास विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे.

B. A. I Notes

 

    बी. ए. भाग १, सत्र १: इतिहास 

सत्र १: मराठा स्वराज्याचा उदय आणि विकास: नोट्स पहा   

कौशल्य अभिवृद्धी अभ्यासक्रम (SEC) 

सत्र १: ऐतिहासिक पर्यटन( HT): नोट्स पहा

OE (Open Elective)

सत्र १: विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगति (STD): नोट्स पहा 


बी. ए. भाग १, सत्र २: इतिहास

सत्र १: छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा: नोट्स पहा

कौशल्य अभिवृद्धी अभ्यासक्रम (SEC) 

सत्र १: ऐतिहासिक पर्यटन( HT): नोट्स पहा 

OE (Open Elective)

सत्र १: विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगति (STD): नोट्स पहा

10 comments:

  1. सर अत्यंत सुंदर नोट्स तयार केल्या आहेत. तुमच्या या कार्याला सलाम 👏

    ReplyDelete
  2. सर्व विषयाच्या एकत्रित नोट्स मिळाल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. अतिशय सुटसुटीत, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण नोट्स तयार करून सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
    आपण उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक साहित्य विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारी आहे.

    ReplyDelete
  5. इतिहास विषयाचे नोट्स , मुद्देसूद व सोप्या भाषेत आहेत. विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. आभारी आहे.

    ReplyDelete
  6. डॉक्टर तुम्ही सर्व विषयाच्या एकत्रित नोट्स विद्यार्थ्यांना दिल्यामुळे त्याचा परीक्षेसाठी मुलांना चांगला फायदा होताना दिसत आहे त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या महाविद्यालयाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  7. सप्रेम नमस्कार,
    अतिशय सुटसुटीत, नेमक्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने नोट्स तयार करून त्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

    आपण उपलब्ध करून दिलेले हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गासाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारे आहे. आपल्या या उपक्रमामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ, परिणामकारक आणि दर्जेदार होण्यास निश्चितच हातभार लागेल.

    ज्ञानवितरणाच्या या स्तुत्य कार्याबद्दल आपणास पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद व पुढील शैक्षणिक उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा. 🙏

    आपला
    प्रा. उमेश जांभोरे
    इतिहास विभागप्रमुख
    य. च. वारणा महाविद्यालय, वारणानगर

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. इतिहास विषयाचे दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि विद्यार्थ्यांना उपयोगी असे Study Material तयार केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
    आपल्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास विषय अधिक समजण्यास सोपा आणि रुचकर होईल, याची खात्री आहे. भविष्यातही असेच उत्कृष्ट शैक्षणिक कार्य घडत राहो, ही शुभेच्छा.

    ReplyDelete

  10. इतिहास विषयाच्या नोट्स अत्यंत अभ्यासपूर्ण, सुसंगत आणि समजण्यास सोप्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत. प्रत्येक मुद्दा स्पष्टपणे मांडलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज होण्यास निश्चितच मदत होईल.

    नोट्समध्ये घटनांचा क्रम, महत्त्वाचे मुद्दे, संकल्पना आणि स्पष्टीकरण व उपयुक्त माहिती दिली आहे, त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना विषय लक्षात ठेवणे सोपे जाईल. तसेच या नोट्स स्पर्धा परीक्षा तसेच शालेय-महाविद्यालयीन अभ्यासासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. या नोट्स तयार करताना घेतलेल परिश्रम अभ्यासातील गांभीर्य आणि विषयाबद्दलची आवड स्पष्टपणे जाणवते. अशा दर्जेदार आणि उपयुक्त नोट्समुळे अनेक विद्यार्थ्यांना इतिहास विषयाबद्दल अधिक आवड निर्माण होईल आणि त्यांचा अभ्यास अधिक प्रभावी बनेल.

    इतिहास विषयाच्या या उत्कृष्ट नोट्स तयार केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा सर

    Dr..Sikandar Shidlale
    Devchand College Arjun Nagar
    Dist Kolhapur

    ReplyDelete

Contact

Name

Email *

Message *